Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

opposition strategy against government bill India: १३१व्या घटनादुरुस्तीवरून संसदेतील अंकगणित तापले; दोनतृतीयांश बहुमतासाठी सरकारची कसरत, ‘इंडिया’ आघाडीचा मतदारसंघ फेररचनेला कडवा विरोध
Centre faces a crucial numbers test as it seeks support of 360 MPs in the upcoming Parliament session.

Centre faces a crucial numbers test as it seeks support of 360 MPs in the upcoming Parliament session.

sakal

Updated on

नवी दिल्ली: प्रस्तावित १३१वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करताना केंद्र सरकारचीदेखील कसोटी लागणार आहे. या विधेयकासाठी सरकार दोनतृतीयांश बहुमताची जुळवाजुळव कशा पद्धतीने करते? याकडे सर्वांचे लक्ष असेल. विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी मात्र हे विधेयक मंजूर होऊ नये म्हणून प्रयत्नशील दिसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com