Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

UP student crushed under bus wheels: उत्तर प्रदेशमध्ये स्कूल बसमधील फरशी तुटल्याने चाकाखाली येऊन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
 student crushed under bus wheels

student crushed under bus wheels

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील अलिगड-कासगंज रस्त्यावर एक भयानक अपघात घडला. जीर्ण झालेल्या माउंट इंटरनॅशनल स्कूल बसमधून प्रवास करणारी युकेजीची विद्यार्थिनी अनन्या हिचा चालत्या बसच्या तुटलेल्या फरशीवरून पडून मृत्यू झाला. फरशी इतकी कमकुवत होती की ती अचानक कोसळली आणि मुलगी थेट मागच्या चाकाखाली फेकली गेली. मृत विद्यार्थिनी अनन्या ६ वर्षांची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com