Student Endlife : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, व्हिडिओमध्ये म्हणाला- पप्पा मला माफ करा...
Competitive Exam Aspirant : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवले.मृत विद्यार्थ्याचे नाव कुलदीप विश्वकर्मा असून भाड्याच्या खोलीत राहून अभ्यास करत होता.
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवला यामध्ये तो वडिलांची माफी मागताना दिसत आहे. त्यात तो म्हणतो की,माफ करा बाबा, मी आता अभ्यास करू शकत नाही.