Dharmendra Pradhan resignation : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

Dharmendra Pradhan resigns after student protest : राजीनामा सादर केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर एक पत्रही शेअर केलं आहे. यात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानsakal
Updated on

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा सादर केला असून पंतप्रधानांनीही तो मान्या केल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे राजीनामा सादर केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर एक पत्रही शेअर केलं आहे. यात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com