
सूदानमधील एल फैशर शहरात एका रुग्णालयावर मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झालाय. जागतिक आरोग्य संघटनेनं याची माहिती दिलीय. WHOचे महासंचालक टेड्रोस यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. उत्तर दारफूर प्रांताची राजधानी असलेल्या एल फैशर शहरात हा हल्ला झाला.