

Sugar Mills Push for Higher Sugar and Ethanol Prices Amid Rising Farmer Dues
sakal
नवी दिल्ली : देशातील साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीसह दहा मागण्या केल्या आहेत.