Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

Sugar Prices Surge Ahead of Diwali: गेल्या एका वर्षाचा विचार केल्यास साखरेच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी याच काळात किरकोळ बाजारात साखरेचा सरासरी दर ४६.५० रुपये प्रति किलो होता आणि घाऊक बाजारात तो ४३.२३ रुपये प्रति किलो होता.
sugar

sugar

esakal

Updated on: 

Rates Hit ₹70 per kg: सणासुदीच्या काळातच साखरेच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी केलेले प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर असताना देशभरात साखरेचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांतच साखरेच्या किमती प्रति किलो चार रुपयांपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सणांच्या काळात अचानक वाढलेली मागणी आणि बाजारात उपलब्ध साठ्याची कमतरता यामुळे ही भाववाढ झालीय.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...