Climate Change
sakal
देश
Climate Change: हवामान बदलाचे परिणाम थोपविण्यासाठी खोचला पदर; पती निधनाचे दुःख बाजूला सारून खारफुटीची रोपे लावण्यात महिलांचा पुढाकार
Sundarbans Women: सुंदरबनमधील सातजलिया बेटावरील रीना सरकार आणि १५० स्थानिक महिला चिखल व पाण्यातून वाट काढत २,००० खारफुटी रोपे लावत आहेत.
गोसाबा (सुंदरबन) : गुडघ्यापर्यंत येणारे पाणी आणि चिखलातून वाट काढत रीना सरकार या अत्यंत चपळाईने पावले टाकत सुंदरबनमधील सातजलिया बेटावरील दाट जंगलातून चालत जात खारफुटीची रोपे लावतात.

