Viral video: मुख्यमंत्र्यांनी पाळला शब्द; ‘'हनुमान अंश' फेम बुंदेली गायकाच्या डोळ्यांवर उपचार सुरू!

Sunil Lodhi Eye Treatment: ‘हनुमान अंश’ चित्रपटातील गायनामुळे प्रसिद्ध झालेले बुंदेली गायक सुनील लोधी यांच्या डोळ्यांवरील उपचार सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलेले आश्वासन पाळत उपचार आणि संगीत शिक्षणासाठी मदतीची व्यवस्था केली आहे.
Bundeli singer Sunil Lodhi receives eye treatment following Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav's assurance.

Bundeli singer Sunil Lodhi receives eye treatment following Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav's assurance.

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश: ‘हनुमान अंश’ चित्रपटातील गायनामुळे ओळख मिळवलेले बुंदेली गायक सुनील लोधी यांच्या डोळ्यांवरील उपचार सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सुनील यांच्या उपचारांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता वैद्यकीय उपचारांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील यांच्या दृष्टीबाबत नवी आशा निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koregaon Society Constituency Election 2026
Kolhapur Sunil Mane Death
Pune Graduate Election :
Ratnagiri Political Drama