Supreme Court: दिल्लीत फटाक्यांवर पूर्ण बंदी उचित नाही; सर्वोच्च न्यायालय
Firecrackers: सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये पूर्ण फटाके बंदी नको असल्याचे स्पष्ट केले आणि प्रमाणित हरित फटाक्यांना परवानगी दिली. केंद्र सरकारला फटाक्यांच्या विक्री व साठवणुकीसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीत फटाक्यांवर पूर्ण बंदी घालणे उचित ठरणार नाही, अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फटाके बंदीशी संबंधित खटल्याच्या सुनावणीवेळी केली.