
Supreme Court
sakal
नवी दिल्ली : हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन याच्या जन्मठेपेची शिक्षा निलंबित करत त्याला जामीन दिला होता. सीबीआयकडून या निकालाविरोधात करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेचे निलंबन तसेच छोटा राजनचा जामीन रद्द केला आहे.