ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

Supreme Court decision OBC: ओबीसी नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामुळे गट-IV कर्मचाऱ्यांच्या मुलांना दिलासा मिळाला आहे.
Supreme Court decision OBC

Supreme Court decision OBC

ESakal

Updated on

OBC creamy layer criteria : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसाठी नॉन-क्रीमी लेयर श्रेणीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, जरी पालक गट IV मध्ये सरकारी नोकरी करत असतील आणि दरवर्षी ₹8 लाखांपेक्षा जास्त कमाई करत असतील तरीही त्यांचे उत्पन्न क्रीमी लेयरमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. शिवाय अशा प्रकरणांमध्ये शेती उत्पन्नाचा विचार केला जाणार नाही. फक्त इतर स्रोतांमधून कुटुंबाचे उत्पन्न दरवर्षी ₹8 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com