"सलवार काढणं किंवा छाती दाबणं म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नव्हे"; हायकोर्टाच्या निकालावर CJI Suryakant संतप्त, न्यायाधीशांना दिला सल्ला?

CJI Surya Kant on Patna High Court verdict : पाटणा उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त निकालावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांत न्यायालयीन संवेदनशीलतेवर भर दिला
CJI Suryakant

CJI Suryakant

esakal

Updated on

महिलांविरोधातील लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन संवेदनशीलतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पाटणा उच्च न्यायालयाने दिलेल्या एका वादग्रस्त निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीव्र आक्षेप नोंदवत न्यायाधीशांनी निकाल देण्यापूर्वी पुरेसे संशोधन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने देशभरातील न्यायालयांसाठी काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com