न्यायपालिकेचे रक्त सांडले, हा सुनियोजित डाव; CJI Suryakant यांचे धक्कादायक वक्तव्य, NCERT वाद पेटला! सरकारचे वकील स्तब्ध!

CJI Suryakant Refuses to Close NCERT Textbook Case : सर्वोच्च न्यायालयाचा एनसीईआरटीला कडक इशारा; न्यायपालिकेच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या मजकुरावर सखोल चौकशीचे आदेश
Judiciary’s Blood Has Been Spilled, CJI Suryakant Warns NCERT Row Won’t Be Closed

Judiciary’s Blood Has Been Spilled, CJI Suryakant Warns NCERT Row Won’t Be Closed

esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाने एनसीईआरटीच्या शालेय पाठ्यपुस्तकात न्यायव्यवस्थेविषयी केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखांना गंभीर स्वरूप दिले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या घटनेला ‘सुनियोजित षड्‍यंत्र’ म्हटले आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. “न्यायपालिकेचे रक्त सांडले आहे, हा खटला बंद होणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com