Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादिया यांच्या ‘दि रणवीर शो’ ला परवानगी दिली, मात्र आयोजकांनी नैतिकता आणि शिष्टाचार पाळावेत, असे निर्देश दिले.
नवी दिल्ली : ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या रिॲलिटी शोमधील आक्षेपार्ह विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे.