Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाच्या १४ वकिलांच्या न्यायाधीश पदासाठी शिफारस
Mumbai High Court: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयासाठी १४ वकिलांची न्यायाधीश पदासाठी शिफारस केली आहे. यामध्ये अनेक वकील आधीच सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत.
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी १४ वकिलांच्या नावांची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने हा निर्णय घेतला.