Indrani Mukerjea : इंद्राणी यांच्या परदेश दौऱ्याला न्यायालयाने परवानगी नाकारली
Supreme Court : शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी यांच्या परदेश दौऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने मुखर्जी यांच्या याचिकेला फेटाळले होते आणि सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतरही परवानगी नाकारली.