

CJI Suryakant
esakal
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची घोषणा केली आहे. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी नागरिकांना मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल, अशी नवी व्यवस्था विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.