Supreme Court : याचिका करण्यालाही मर्यादा असतात; प्रार्थनास्थळ कायद्यासंदर्भात दाखल याचिकांवरून न्यायालयाने सुनावले

Legal Process : प्रार्थनास्थळ कायद्यासंदर्भात नव्याने दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, याचिका करण्यालाही काही मर्यादा असतात.
Supreme Court
Supreme Courtsakal
Updated on

नवी दिल्ली : प्रार्थनास्थळ कायद्याच्या अनुषंगाने नव्याने दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. याचिका करण्यालाही काही मर्यादा असतात, असे न्यायालयाने सुनावले. या याचिकांवर एप्रिल महिन्यात तीन न्यायाधीशांचे खंडपीठ एकत्रितपणे सुनावणी घेईल, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com