Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

SC on Delhi pollution and Virat Kohli : "केवळ नियमांची पुस्तके बनवून चालणार नाही"; न्यायालयाच्या आदेशांची थट्टा न करण्याचा इशारा, दिवाळीपूर्वी सुचवला 'हा' अनोखा मार्ग
Supreme Court refuses complete ban on firecrackers in Diwali.

Supreme Court refuses complete ban on firecrackers in Diwali.

Sakal

Updated on: 

दिवाळीच्या तोंडावर राजधानी दिल्लीसह देशभरातील फटाके बंदी आणि वाढत्या वायू प्रदूषणाच्या गंभीर मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अत्यंत महत्त्वाचा आणि संतुलित निर्वाळा दिला आहे. सणासुदीच्या काळात लोकांचा उत्साह प्रचंड मोठा असल्याने फटाक्यांवर सरसकट आणि पूर्ण बंदी घालणे हा व्यावहारिक उपाय ठरू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने फटाक्यांवर पूर्ण बंदी लादण्यास नकार दिला आहे. मात्र, त्याच वेळी प्रदूषणाचा विळखा रोखण्यासाठी न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला थेट विराट कोहलीसारख्या दिग्गज सेलिब्रिटींची मदत घेण्याचा एक अनोखा सल्ला दिला आहे.

Loading content, please wait...