

Supreme Court SIR Hearing Modified Form 6 Not Approved Notice Issued To Centre And Election Commission Over Changes
sakal
नवी दिल्ली: एसआयआर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंग संधू, डॉ. विवेक जोशी, उप-निवडणूक आयुक्त मनीष गर्ग आणि माहिती तंत्रज्ञान महासंचालक सीमा खन्ना यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्या. जॉयमल्ल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.