Housewife Work: गृहिणी नव्हे तर राष्ट्रनिर्माती...! गृहिणींच्या कामाची किंमत महिन्याला ३० हजार रुपये; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court Latest Judgment: सर्वोच्च न्यायालयाने गृहिणींना 'राष्ट्र निर्मात्या' संबोधून रस्ते अपघात नुकसान भरपाईच्या प्रकरणांमध्ये त्यांच्या घरगुती कामासाठी दरमहा किमान ३०,००० रुपयांचे आर्थिक मूल्य निश्चित केले आहे.
Supreme Court homemaker verdict

Supreme Court homemaker verdict

ESakal

Updated on

एका आदेशात सर्वोच्च न्यायालयाने गृहिणींच्या कामाचे मूल्य दरमहा ३०,००० रुपये मानण्यास सांगितले आहे. वास्तविक पाहता, जर एखाद्या गृहिणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, तर मोटार अपघाताच्या दाव्यांमध्ये तिच्या कुटुंबाला द्यावयाची नुकसान भरपाई, तिचे मासिक उत्पन्न शून्य आहे असे गृहीत धरून मोजली जात असे. आता जर एखाद्या गृहिणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबाला द्यावयाची नुकसान भरपाई ३०,००० रुपये मासिक उत्पन्न गृहीत धरून मोजावी लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com