Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

Supreme Court Hearing ECI Plea: सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या याचिकेवर १५ ऑक्टोबर ही सुनावणीची संभाव्य तारीख दर्शवण्यात आली आहे.
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on: 

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आणि निर्णयांविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

या याचिकेमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अखिलेश यादव, तेजस्वी यादव, संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, सुप्रिया सुळे, डी. राजा, एम. ए. बेबी यांसह इतर ११ विरोधी नेत्यांनी स्वाक्षरी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com