Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Supreme Court Permits Withdrawal of Life Support for 32-Year-Old Patient in Historic Passive Euthanasia Case : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! ३२ वर्षीय हरिश राणा यांना निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी; १३ वर्षे व्हेजिटेटिव्ह अवस्थेनंतर जीवनावश्यक उपचार थांबवण्यास मंजुरी
Supreme Court Allows Passive Euthanasia in Historic India Case

Supreme Court Allows Passive Euthanasia in Historic India Case

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका ऐतिहासिक निकालात निष्क्रिय इच्छामरणाला परवानगी दिली आहे. गाझियाबाद येथील ३२ वर्षीय हरिश राणा या तरुणाला १३ वर्षे सतत व्हेजिटेटिव्ह अवस्थेत (पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट) ठेवणारे जीवनावश्यक उपचार थांबवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशी परवानगी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com