Supreme Court Orders: 5 कोटींमध्ये संपला दशकभराचा वाद! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुंबईतील फ्लॅटही सोडावा लागणार

Supreme Court Orders ₹5 Crore Alimony, Directs Return of Mumbai Flat in Long Divorce Battle : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: ५ कोटी पोटगी देण्याचे आदेश, मुंबईतील फ्लॅट परत देण्यासही निर्देश
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on

सर्वोच्च न्यायालयाने एका दीर्घकाळ चाललेल्या घटस्फोट प्रकरणात महत्त्वाचा निकाल देताना पत्नीला कायमस्वरूपी पोटगी म्हणून पाच कोटी रुपये देण्याचे आदेश पतीला दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, या जोडप्यातील दशकभराचा वाद आता सर्व सीमा ओलांडून गेला आहे आणि त्याने महाभारतातील युद्धासारखे रूप धारण केले आहे. पत्नीच्या मोठ्या उत्पन्नाबाबत पतीने केलेली विनंती न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com