नवी दिल्ली : गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात असलेल्या वनतारा वन्यजीव मदतकेंद्राच्या (Vantara Wildlife Help Centre) कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) माजी न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. न्या. चेलमेश्वर हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.