

Supreme Court
sakal
नवी दिल्ली : न्यायालयातील सुनावणीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर काही पक्षकार व वकील न्यायाधीशांविरुद्ध उघडपणे अविश्वास व्यक्त करत त्यांच्यावर अपमानास्पद आरोप करण्याच्या घटना वाढल्या असून हे अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारे आहे, अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली.