Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय ६० की ६२? सात राज्यांसाठी नियम बदलणार, नेमका काय आहे आदेश?

Supreme Court Decision on Judicial Officers’ Retirement Age : सात राज्यांतील जिल्हा न्यायाधीशांना ६० नंतरही सेवेत राहण्याचा मार्ग मोकळा; सेवा नियमांत तातडीने बदल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
Supreme Court decision on increasing the retirement age of judicial officers from 60 to 62 years in seven states

Supreme Court decision on increasing the retirement age of judicial officers from 60 to 62 years in seven states

esakal

Updated on

नवी दिल्ली : जिल्हा न्यायपालिकेतील न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित राज्यांनी सेवा नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com