

Supreme Court Declines Parliament Protest Plea, CJI Says No Time for Videos
esakal
संसद मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस कारवाई आणि आंदोलकांवरील मारहाणीच्या आरोपांशी संबंधित याचिकेची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. बुधवारी न्यायालयात दाखल झालेल्या या याचिकेवर सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयाकडे वेळ नसल्याचे स्पष्ट करत कोणतेही व्हिडिओ पाहण्यासही नकार दिला.