सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Supreme Court on Social Media : सर न्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश जॉयमाल्या बागची आणि न्यायाधीश विपुल पंचोली यांच्या पीठाने ही टिपणी केली.
Supreme Court on Social Media

Supreme Court on Social Media

esakal

Updated on

मोबाईलवर चित्रित केलेले व्हिडिओ त्वरित सोशल मीडियावर अपलोड करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून, यामुळे निष्पक्ष सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट केले. सर न्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश जॉयमाल्या बागची आणि न्यायाधीश विपुल पंचोली यांच्या पीठाने ही टिपणी केली. आरोपींचे फोटो व व्हिडिओ पोलिसांकडून सोशल मीडियावर टाकल्याने जनमानसात पूर्वग्रह निर्माण होतो, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com