मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

Supreme Court Orders Delhi Police दिल्ली पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने शहरातील बॅरिकेड्स हटवण्याचे आदेश दिलेत. तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत सर्व सुरळीत सुरू राहिलं पाहिजे असंही म्हटलं.
Supreme Court Orders Delhi Police

Supreme Court Orders Delhi Police

Esakal

Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीने दिल्लीत आंदोलन केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे गाड्या रद्द केल्या गेल्या, मेट्रो स्टेशन्स बंद केले आहेत. तसंच रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आता या प्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तेव्हाच निर्बंधाचा निर्णय घ्या. मेट्रो आणि इंटरनेट सुरू करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत. तुम्ही बॅरिकेड्स लावू शकत नाही, ते हटवा असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com