
Supreme Court
sakal
नवी दिल्ली : ‘बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांमधून नावे वगळण्यात आलेल्या व्यक्तींना अपील दाखल करण्यासाठी विनामूल्य कायदेशीर मदत देण्यात यावी,’ असे अंतरिम आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने बिहार राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाला दिले आहेत.