Jagjit Singh Dallewal : डल्लेवालांच्या प्रकृतीबाबत कोर्टाने मागविला अहवाल

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी नेता जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या आरोग्याबद्दल अहवाल सादर करण्याचे पंजाब सरकारला आदेश दिले आहेत. ५० दिवसांपासून उपोषण करणाऱ्या डल्लेवाल यांच्या आरोग्यात होणारी सुधारणा कशी शक्य आहे, याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
Jagjit Singh Dallewal
Jagjit Singh Dallewalsakal
Updated on

नवी दिल्ली : शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या प्रकृतीच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला दिले आहेत. मागील ५० दिवसांपासून उपोषण करीत असलेल्या व्यक्तीच्या आरोग्यात कशी काय सुधारणा होऊ शकते, असे सांगत न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com