
नवी दिल्ली : भटक्या श्वानांना दोन महिन्यांच्या आत निवारागृहात पाठवावे, असे आदेश अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिले होते. या निकालाला अंतरिम स्थगिती दिली जावी, अशा विनंतीच्या याचिकांवरील निकाल तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राखून ठेवला आहे.