CJI Suryakant सकाळी पेपर… संध्याकाळी याचिका! सीजेआय सूर्यकांत यांच्या एका वाक्याने उघड झाला मोठा ‘खेळ’

Supreme Court warns against misuse of PILs: जनहित याचिकांचा गैरवापर वाढतोय; सकाळी बातमी वाचून संध्याकाळी याचिका दाखल करण्याच्या प्रवृत्तीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची तीव्र नाराजी, एआयने तयार केलेल्या बनावट संदर्भांवरही न्यायालयाचे कठोर निरीक्षण.
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जनहित याचिकांमध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल गंभीर चिंता दर्शवली आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काही हाय-प्रोफाइल व्यक्ती आता एकाच कामात गुंतल्या आहेत. सकाळी वर्तमानपत्र वाचणे आणि संध्याकाळी त्यावर आधारित जनहित याचिका दाखल करणे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com