Supreme Court: देशभरातील पोलिस ठाण्यांसाठी मानवी हस्तक्षेपाशिवाय सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची मागणी, सर्वोच्च न्यायालय
CCTV Monitoring: देशभरातील पोलिस ठाण्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रफितींच्या देखरेखीसाठी मानवी हस्तक्षेपाविना नियंत्रण कक्ष असावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले.
नवी दिल्ली : देशभरातील पोलिस ठाण्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रफितींच्या देखरेखीसाठी मानवी हस्तक्षेपाविना नियंत्रण कक्ष असावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १५) व्यक्त केले.