

Guwahati HC Citizenship Verdict
esakal
Supreme Court Assam Foreigners Case: सर्वोच्च न्यायालयाने आसाममधील २७ नागरिकांना परदेशी नागरिक ठरवणाऱ्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हे सर्व २७ खटले नवीन सुनावणीसाठी संबंधित 'फॉरेनर्स ट्रिब्यूनल'कडे परत पाठवले आहेत.