Supreme Court
esakal
गोकर्णजवळील गुहेत राहणारी रशियन महिला आणि दोन मुलांच्या प्रकरणात इस्रायली नागरिकाने दावा केला.
सर्वोच्च न्यायालयाने त्याचा दावा फेटाळून नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाने विचारले, “तुमचा अधिकार काय आहे? तुम्ही कोण आहात?”
बंगळूर : गोकर्णजवळील जंगलातील गुहेत राहणाऱ्या रशियन महिला (Russian Woman Case) आणि तिच्या दोन मुलांच्या प्रकरणात स्वतःला मुलांचा पिता असल्याचा दावा करणाऱ्या ‘त्या’ इस्रायली नागरिकाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी नाराजी व्यक्त करत फटकारले.