CBSE Three Language Policy: कोणतीही भाषा शिकणं वाया जात नाही, त्रिभाषा धोरणाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Supreme Court Refuses Interim Stay on Three-Language Policy: BSE त्रिभाषा धोरणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. कोणतीही भाषा शिकणे वाया जात नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पुढील सुनावणी पुढील आठवड्यासाठी ठेवली.
CBSE Three Language Policy

CBSE Three Language Policy

esakal

Updated on

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६-२७ पासून लागू केलेल्या त्रिभाषा धोरणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील बुधवारपर्यंत स्थगित केली आहे. ‘या धोरणामुळे नववीच्या विद्यार्थ्यांना अचानक दोन भारतीय भाषा शिकाव्या लागतील, त्यासाठी पाचवीपासून शिकत असलेल्या परदेशी किंवा इतर भाषा त्यांना सोडाव्या लागतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com