Supreme Court: 'पोलिसांकडे जा, व्यवस्थेवर विश्वास ठेवा', पैगंबरविरोधी वक्तव्य प्रकरणातील याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट संदेश

Supreme Court Declines Urgent Hearing, Advises Petitioner to Approach Police First : पैगंबरांविरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी नाकारत याचिकाकर्त्याला प्रथम पोलिसांकडे जाण्याचा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला.
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on

पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात एका इन्फ्लुएंसरने कथितरीत्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्याने प्रथम संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे जावे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com