

Supreme court
sakal
सर्वोच्च न्यायालयाने दारुबंदीच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित करताना यामुळे होणारे तोटे सांगितले आहेत. न्यामूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या पीठासमोर एका प्रकरणी सुनाणी झाली. महाराष्ट्रात पॉइजन्स रूल्सचे नियम १८ ए आणि १८ बी रद्द करण्याचा निर्णय़ सर्वोच्च न्यायालयाने दिला. या नियमांतर्गत मेथनॉलच्या खरेदीवर निर्बंध होते आणि बिगर औषध निर्मात्यांना याच्या विक्रीआधी कडू पदार्थ आणि रंग मिसळणे बंधनकारक होते.