Supreme Court Verdict: घरमालकांसाठी मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल, भाडेकरूच्या पर्यावरण नियमभंगासाठी घरमालक जबाबदार नाही..

NGT order upheld in Gujarat pollution control case: भाडेकरूच्या पर्यावरण नियमभंगाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच; घरमालकांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, एनजीटीचा निकाल कायम
Landlord Cannot Be Held Responsible for Tenant’s Illegal Activities, Rules Supreme Court

Landlord Cannot Be Held Responsible for Tenant’s Illegal Activities, Rules Supreme Court

sakal
Updated on

नवी दिल्ली: ‘भाडेकरूने केलेल्या पर्यावरणाच्या नियमांच्या उल्लंघनासाठी घरमालकाला जबाबदार धरता येणार नाही,’ हा राष्ट्रीय हरित लवादाचा (एनजीटी) निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेव यांच्या खंडपीठाने लवादाच्या १४ नोव्हेंबर २०२५ च्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com