Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Supreme Court Says Indian Air Force Personnel Must Obtain Prior Approval Before Leaving Service for Civil Jobs : नागरी नोकरीसाठी भारतीय वायुसेनेतील जवानांना पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
Supreme Court
Supreme CourtEsakal
Updated on

भारतीय वायुसेनेतील जवानांना नागरी नोकरीसाठी स्वेच्छेने सेवा सोडण्याचा अमर्याद अधिकार नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बुधवारी दिलेल्या या निकालात न्यायालयाने म्हटले की, सेवेतून मुक्त होण्यासाठी किंवा नागरी पदासाठी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेली पूर्वपरवानगी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून तिचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com