ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील SC/ST आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; याचिकाही फेटाळली

The Supreme Court upheld Maharashtra's rule on rotation of SC/ST reserved seats: जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणांच्या पद्धतीवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे.
Supreme Court of India

Supreme Court of India

esakal

Updated on: 

New Delhi: राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणांच्या पद्धतीवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्याचा अधिकार असला तरी विशिष्ट मतदारसंघ किंवा जागा ही एससी किंवा एसटी प्रवर्गासाठीच आरक्षित राहावी अशी कोणताही हमी देता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भातील विशेषाधिकार सरकारकडे असल्याचे न्यायालयाने सांगितले.

Loading content, please wait...