Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

उच्च न्यायालयाने एका सीआयएसएफ अधिकाऱ्याची बडतर्फी रद्द केली होती. हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
Supreme Court
Supreme CourtEsakal
Updated on

नवी दिल्ली - एका सीआयएसएफ अधिकाऱ्याची बडतर्फी रद्द करणाऱ्या पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देताना अनावश्यक कायदेशीर लढाईत गुंतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत केंद्र सरकारला २५,००० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच त्या अधिकाऱ्याला थकित वेतनही मंजूर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com