

Supreme Court
esakal
CJI Surya Kant: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ९ ऑक्टोबरच्या आदेशाचे उल्लंघन करून दिल्ली मेट्रो स्थानके बंद ठेवणे आणि रेल्वे गाड्या रद्द केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात रविवारी विशेष सुनावणी होणार आहे.