Supreme Court : सार्वजनिक ठिकाणांवरुन कुत्री हटवली जाणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, श्वानप्रेमींची याचिका फेटाळली

Stray Dogs Removal : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे सार्वजनिक सुरक्षा गंभीर प्रश्न ठरली आहे. लहान मुले, वृद्ध आणि पर्यटक यांच्यावर होणारे हल्ले कोर्टाने विशेषतः अधोरेखित केले.
Supreme Court reinforces strict action to remove stray dogs from public places amid rising safety concerns.

Supreme Court reinforces strict action to remove stray dogs from public places amid rising safety concerns.

esakal

Updated on

सुप्रीम कोर्टाने श्वान प्रेमींना मोठा झटका दिला आहे. त्यांच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आपल्या नोव्हेंबर २०२५ च्या आदेशात बदल करण्यास नकार दिला; या आदेशान्वये रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बस स्थानके आणि रेल्वे स्थानके यांसारख्या सार्वजनिक संस्था व ठिकाणांवरून मोकाट कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. कोर्टाने स्पष्ट केले की, कठोर वास्तवाकडे कोणीही कानाडोळा करू शकत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com