Supreme Court : सक्षम लोक आरक्षणात नकोत; सर्वोच्च न्यायालयाचे मत , निर्णय कार्यपालिकेकडे
Delhi News : सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणात सक्षम लोकांना समाविष्ट न करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. याबाबत निर्णय कार्यपालिका आणि न्यायपालिकेकडे सोपवले गेले आहेत.
नवी दिल्ली : मागील ७५ वर्षांची वाटचाल लक्षात घेता आरक्षणाचा लाभ प्राप्त केलेल्या व जे सध्या इतर घटकांशी स्पर्धा करण्यास सक्षम आहेत, अशा लोकांना आरक्षण व्यवस्थेतून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे.