Supreme Court: विशेष न्यायालये स्थापन करा, नाहीतर जामीन द्यावा लागेल सर्वोच्च, न्यायालयाचा इशारा
Law And Order: सर्वोच्च न्यायालयाने NIA, मोक्का व UAPA खटल्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारांना दिले. अन्यथा आरोपींना जामीन देण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा दिला.
नवी दिल्ली : ‘‘राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), मकोका आणि ‘यूपीएपीए’ यांसारख्या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करा.