
Supreme Court
sakal
नवी दिल्ली : ‘नियमितपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या घराचे स्वप्न कधी कधी अधुरेच राहते. कारण त्यांनी ज्या गृहप्रकल्पात घराची नोंदणी करून खरेदी केलेली असते, तो गृहप्रकल्पच रखडतो. घराचे स्वप्न असे अपूर्ण राहिल्याने या नागरिकांचे मोठे हाल होतात.